शिक्षणाचा अनधिकृत ‘श्रीगणेशा’ |
पृष्ठे
- नवी मुंबई महानगरपालिकेने पायाभूत सुविधांबरोबरच शैक...
- शुल्क नियंत्रण शक्य नसेल तर ... शालेय शुल्क होरपळ...
- पालकांना न्यायदेण्यासाठी " शालेय शुल्क निश्चिती" ...
- शिक्षणक्षेत्रात " अभ्यासशून्य ,नियोजनशून्य " प्रयो...
- महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था मृत्युशय्येवर : एक ...
- "कमाल शुल्क" लाटणाऱ्या तथाकथीत नामवंत शैक्षणिक ...
- विद्यापीठ विश्वासार्हता जतन -संवर्धनासाठी मुंबई व...
- “ सर्व समस्यांवरील रामबाण उपाय ” बिरुदावलीप्राप्त ...
WELCOME
शुक्रवार, २२ जून, २०१२
कॉपीचे गैरप्रकार व उपाय
परीक्षेतील गैरप्रकार व उपाय |
सुधीर दाणी - सोमवार, १२ मार्च २०१२ राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे, बालवयातच त्यांच्या बुद्धीला चालना देऊन त्यांच्यामधून देशाला विविध क्षेत्रामध्ये हवे असणारे कुशल बुद्धिबळ मिळविणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत करणे, भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा अंदाज व त्यासाठी आवश्यक तयारीचा सराव यासारखे स्तुत्य हेतू व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १९५४ पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात आहेत. यंदा १८ मार्चपासून चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. आकलन शक्ती, तर्क-निरीक्षण शक्तीची कसोटी पाहणाऱ्या या परीक्षेत घोकंपट्टीचे नेहमी वापरले जाणारे तंत्र कुचकामी ठरते. प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील शालेय पातळीवरील अनेकविध स्पर्धा परीक्षांमधील ‘गुणवत्तेचे मापदंड’ या दृष्टीने या परीक्षांकडे पाहिले जाते. शिष्यवृत्ती परीक्षांमधील अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप दर्जा यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कसोटी लागत असल्यामुळे ‘शिष्यवृत्ती’ मिळविणे हे एक शैक्षणिक प्रतिष्ठा अधोरेखित करणारे प्रमुख अस्त्र, अंग ठरते. विद्यार्थ्यांची शाळेत तर पालकांची समाजात प्रतिष्ठा वाढविणारी परीक्षा असा या परीक्षांचा नावलौकिक होता. येथे ‘होता’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे. कारण आजच्या परिस्थितीत कुठलीही परीक्षा सुरळीतपणे पार पडेलच याची खात्री खुद्द ब्रह्मदेवही देऊ शकणार नाही. बालवैज्ञानिक परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘कॉपी’ हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेला लागलेला शाप आहे. इतर परीक्षेतील कॉपीप्रमाणे या परीक्षांकडे पाहिले जाऊ शकत नाही. बहुतांश परीक्षेत विद्यार्थी स्वत: कॉपी करण्यात पुढे असतात. चौथी-सातवीच्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता, त्यांच्यामधील निरागसता पाहता ते या फंदात पडण्याची शक्यता नसते. परंतु, पालक, शिक्षक, शाळांच्या खोटय़ा प्रतिष्ठेसाठी गुणवत्तेचा झेंडा समाजात मिरविण्यासाठी स्वत: गैरप्रकारांचा मार्ग अवलंबतात. गैरप्रकारांना प्रोत्साहन देतात. परीक्षेचे स्वरूप लक्षात घेता विद्यार्थी स्वत:हून कॉपी करूच शकत नाहीत. शिक्षकांनी संपूर्ण प्रश्नांची उत्तरे वर्गात सांगणे, न समजल्यास फळ्यावर लिहून देणे अशी अनेक उदाहरणे घडल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या ध्यानीमनी नसताना स्वत: शिक्षकांनी कॉपीस प्रवृत्त होण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शालेय पातळीवर स्पर्धा परीक्षेबाबत एक गैरसमज आहे. हा गैरसमज जाणीवपूर्वक जोपासला जातो आहे. हा समज म्हणजे गैरप्रकार हे फक्त ग्रामीण भागातच होतात. शहरी भाग त्यापासून अलिप्त असतो. स्वानुभवानुसार नवी मुंबईत शिक्षकाकडून संपूर्ण वर्गाला ५० प्रश्नांची उत्तरे सांगितल्याचे उदाहरण आहे. वर्गातील २५ पैकी १८ मुलांना समान मार्क पडल्याचे निदर्शनास आणून सिद्धही केलेले आहे. विविध शिक्षण अभियानांतर्गत शासनाने लादलेल्या संस्थात्मक गुणवत्तेची उद्दिष्टपूर्ती साधण्यासाठी थोडय़ाफार फरकाने संपूर्ण राज्यभर असे प्रकार घडत आहेत. शिष्यवृत्तीच्या नावाखाली गुणवत्तेचे बाळकडू देण्याऐवजी या परीक्षांच्या माध्यमातून गैरप्रकारांचे होणारे बिजारोपण समाजासाठी घातक ठरू शकते. प्रश्न फक्त विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीचा नसून बालवयातच स्पर्धा परीक्षांबाबत मुलांच्या मनात चुकीचे चित्र निर्माण होण्याचा धोका व त्यातून त्यांची बनली जाणारी मानसिकता आणि तिचे संभाव्य परीणाम जास्त घातक ठरू शकतात. परीक्षा परीषेदेने गेल्या २-३ वर्षांत काही योग्य पावले उचलली आहेत. अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल केला आहे. मूल्यमापनातील त्रुटींवर उपाय म्हणून गेल्या वर्षीपासून ‘ओएमआर’ (ऑप्टीकल मार्क रिडर - उत्तराचा गोल काळा करणे) पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यात निकाल जाहीर केला. या वर्षीपासून चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही ‘ओएमआर’ पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. ही पावले स्वागतार्ह आहेत. तरी कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे उपाय योजणे गरजेचे आहे. दृष्टिक्षेपातील उपाय- परीक्षेचे नियोजन तालुक्यातील शाळेतच करावे. विद्यार्थी व पालक यांना या परीक्षेकरिता एसटीने मोफत प्रवास करू द्यावा- छायाचित्र असणारे हॉलतिकीट अनिवार्य असावे. हेच प्रवेशपत्र एसटीच्या प्रवासासाठीही वापरता येऊ शकेल. - निकालात पारदर्शकता येण्यासाठी विद्यार्थ्यांने लिहिलेल्या उत्तरपत्रिकेची प्रत त्वरित मिळेल अशा प्रकारे उत्तरपत्रिकेची छपाई करावी. - शाळांवर किमान निकालाचे बंधन नसावे. अनुदान व निकालाचा दुरान्वये संबंध नसावा. त्यामुळे शिक्षक-पर्यवेक्षक स्वत: कॉपीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत करण्यास उद्युक्त होणार नाहीत - सामूहिक कॉपीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे संच असावेत. - पर्यवेक्षकासमवेत शिक्षकेतर अन्य विभागातील कर्मचारी किंवा त्रयस्त पालकांचा समावेश करावा. - शिक्षक-पालकांचे समुपदेशन करावे - परीक्षेसंदर्भात कुठलीही माहिती-तक्रार नोंदविण्यासाठी विभागीय शिक्षणाधिकारी व परीक्षा परिषद यांचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक प्रवेशद्वारावर द्यावा. - ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषय शिक्षकांना परीक्षा केंद्रात मज्जाव असावा. - स्थानिक शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून न नेमता बोर्डाच्या धर्तीवर बाहेरच्या पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी - शक्यतो खासगी शाळांची केंद्र म्हणून व तेथील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करावी - परिषदेने पर्यवेक्षकांना पाठीशी न घालता कारवाईचे कडक धोरण अवलंबवावे. हे करण्याऐवजी तुटपुंज्या मनुष्यबळाची ढाल पुढे करून परीक्षा परिषद गैरप्रकारांवर पांघरूण घालण्याचे काम करताना दिसते. गेल्या तीन वर्षांत माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून तर ती नाकारण्याकडे असलेला दृष्टिकोन पाहता स्वत: परीक्षा परिषद गैरप्रकारांबाबत गंभीर नसल्याचे दिसते. निवडणूक आयोग ज्या शिक्षकांच्या मदतीने गैरप्रकारमुक्त मतदान घडवून आणू शकते त्याच शिक्षकांच्या मदतीने निरागसवृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा कॉपीमुक्त पार पाडू शकत नाही का? सर्वसाधारण कॉपीचे तीन प्रकार दिसतात. स्वत: विद्यार्थ्यांकडून केली जाणारी, पालक वा इतर हितचिंतकांकडून मिळणाऱ्या मदतीद्वारे पर्यवेक्षकांच्या मर्जीविरूद्ध केली जाणारी आणि केंद्र प्रमुखाच्या कृपाशीर्वादाने स्वत: पर्यवेक्षकाकडून विद्यार्थ्यांना पुरविली जाणारी कॉपी. स्पर्धा आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप पाहता पहिले दोन प्रकार संभवत नाही. त्यामुळे गैरप्रकारमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा हे परीक्षा परिषदेचे प्रामाणिक उद्दिष्ट असेल तर त्यांना फक्त आपल्या शिक्षकांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. |
गुरुवार, २१ जून, २०१२
शिष्यवृत्ती रक्कम विलंब .....
२०११ मध्ये ई. ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्तीचा निकाल मे मध्ये लागला . पात्र विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यास सांगितले . वर्ष उलटून गेले परंतु अद्यापही खात्यात रक्कम जमा झाली नाही . परीक्षा परिषदेकडे पत्रव्यवहार केला असता , आम्ही फक्त परीक्षा घेतो . राज्य सरकार शिस्यवृतीचे पैसे देते , असे सांगण्यात आले . शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यास विलंब होत असे किंवा रक्कम गडप होत असे. यावर उपाय म्हणून थेट खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला . २०१२ च्या शिस्यावृतीचाही निकाल लागला तरी पण मागील वर्षातील पात्र विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत . हा विलंब खचितच भूषणावाह नाही .
विद्यार्थ्यांना प्रोस्ताहन देणे हा शिस्यवृती परीक्षा मागील उद्देश आहे परंतु अश्या विलंबामुळे त्याला तडा जाताना दिसत आहे. शाळांची फीस १२ महिन्याची , बसचे शुल्क १२ महिन्याचे परंतु शिष्यवृत्ती मात्र १० महिन्याची असा सोयीस्कर नियम शासनाने बनविला आहे . पुस्तकांच्या किमती दुपट , शाळांचे शुल्क "अनेक " पटीने वाढून देखील शिष्यवृत्ती मात्र अतिशय तुटपुंजी दिली जाते . ग्रामीण व शहरी विभागानुसार चौथी व सातवीच्या विद्यार्थ्याला ५० ते १०० रुपये (प्रती महिना ) शिष्यवृत्ती मिळते .
आज शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्याकडून घेतल्या जाणाऱ्या विविध शुल्कामध्ये " गुणाकार " पद्धतीने वाढ होत असताना शिस्यवृतीची रक्कम मात्र त्याला अपवाद दिसते . संबधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देवून रक्कम विद्यार्थ्याला विना विलंब मिळेल हे पाहावे आणि त्याच बरोबर त्यात काळसुसंगत वाढ करावी हि माफक अपेक्षा .
बुधवार, २० जून, २०१२
कॉपीला कसा आळा बसेल?
कॉपीला कसा आळा बसेल?
कॉपी हा वर्तमान शिक्षण व्यवस्थेला लागलेला शाप आहे.
कुठलेही कष्ट,
मेहनत न करता यश मिळवायचे अशी नीतिशून्य धारणा समाजात
दिसते. तिचे प्रतिबिंब म्हणजे
परीक्षेतील कॉपी होय. सामूहिक कॉपी व संबंधित यंत्रणेकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळणारे अभय ही एक फक्त
कृती नसून सामाजिक-नैतिक मूल्यांची
घसरण दर्शवणारी प्रवृत्तीच म्हणावी लागेल. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजांकुर शिक्षणातील
गैरप्रकारामुळे रुजले जाणे निश्चितच अधिक धोकादायक संभवते, यास्तव याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे वाटते.
'गैरमार्गाविरुद्ध लढा' या नावाने मंडळाने अभियान सुरू करून एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ. उज्जवलादेवी पाटील यांच्या पुढाकाराने, निर्धाराने याची अंमलबजावणी परीक्षांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, संपूर्ण मंडळाचे अधिकारी आणि प्रत्यक्ष परीक्षेत त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करणार्या संस्था, शिक्षक-पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुख निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहेत आणि त्यांचे समस्त पालक-शिक्षणप्रेमींच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 'गैरमार्गाविरुद्ध लढा' या उपक्रमामुळे कॉपीचे समूळ उच्चाटन झाले किंवा त्याचे प्रमाण खूप कमी झाले असे समजणे आत्मघातकी ठरेल.
निवडणूक आयुक्त शेषन यांच्या कारकिर्दीनंतर जसे प्रचाराचा धूमधडाका, उघड उघड मतदान केंद्रावरील हस्तक्षेप यास जसा आळा बसला तरी छुप्या पद्धतीने पैसा-दारू, साम-दाम-दंड-भेद याचा सर्वर्शुत, सर्वसामान्य वापर चालू आहे हे कटू वास्तव सत्य आहे, तद्वतच गैरमार्गाविरुद्ध लढा या अभियानामुळे परीक्षा केंद्राला येणारे जत्रेचे स्वरूप, शिक्षक-पर्यवेक्षकांचा कॉपीच्या उत्तेजनास सक्रिय सहभाग यासम गोष्टींना आळा बसलेला दिसत असला तरी अपवादात्मक परिस्थिती सोडता आजही कॉपीला प्रतिबंध करण्याची शाळा-पर्यवेक्षकांची मानसिकता दिसत नाही हेही वास्तव आहे. चालू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतून हीच गोष्ट अधोरेखित होताना दिसते. स्क्वाडला कॉपी दिसते पण वर्गावरील पर्यवेक्षकांना ती दिसत नाही हे अनाकलीय आहे. 'कॉपीमुक्त महाराष्ट्र' हे दिवास्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.
अतिरिक्त पर्यवेक्षक : गैरप्रकाराचे वाहक : एखाद्या शाळेचे 35-40 विद्यार्थी परीक्षेला बसले असल्यास परीक्षा केंद्रावर त्या शाळेमार्फत फार फार तर 2 शिक्षक पर्यवेक्षक म्हणून पाठवायला हवेत. परंतु ग्रामीण भागातून 6-6 शिक्षक केंद्रावर पाठवले जातात. हेच शिक्षक संस्थाचालकाच्या आदेशानुसार शंभर टक्के निकालासाठी फक्त परीक्षेच्या काळातच जिवाची बाजी लावतात.
सोयीचे परीक्षा केंद्र एक पळवाट : जामखेड हे तालुक्याचे ठिकाण. 12 वीचे परीक्षा केंद्र, परंतु 6-7 कि.मी.वर असणारे महाविद्यालय दूरवरच्या खर्डा नामक सोयीच्या केंद्राची निवड करते. स्थानिक शिक्षणाधिकारी यास अनुमती देतात तर बोर्ड त्यास मान्यता देते. अशा प्रकारे अनेक सोयीची केंद्रे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.
प्रवेश घेतानाच उत्तीर्णतेची हमी : विनाअनुदानित धोरणांतर्गत शाळा-महाविद्यालयांचे पीक अमाप आले आहे. निकोप स्पर्धेला बगल देत विद्यार्थी-पालकांना प्रवेश घेतानाच पास करून देण्याची हमी दिली जाते. यामुळे 'विद्यार्थी मुंबईला, प्रवेश परभणीला' असे प्रकार घडतात.
अपात्र परीक्षक : वास्तविक 12 वीच्या अध्यापनासाठी पदव्युत्तर शिक्षणासह एमएड असणे आवश्यक असताना, पदवी-बीएड शिक्षकांची नेमणूक प्रात्यक्षिक परीक्षांसह अन्य परीक्षांसाठी केली जाते. काही विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अध्यापन करतात. आडात नाही तर पोहर्यात कसे येणार?
बाह्य परीक्षकांचे साटेलोटे : दहावी, बारावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा असते. एक अंतर्गत व एक बाह्य परीक्षक असतो. वर्षानुवर्षे तेच ते बाह्य परीक्षक नेमले जातात. प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे हा फक्त सोपस्कार ठरतो. खाणे-पिणे, डिझेलसहित व्यवस्था करून बाह्य परीक्षकाची बोळवण केली जाते.
मानसिकतेचा अभाव : मुळात आजही शिक्षकांची गैरप्रकारांना आळा घालण्याची मानसिकता दिसत नाही. तीच गत पालक व समाजाची आहे.
1) ज्या विषयाचा पेपर आहे त्या सर्व शिक्षकांना तहसील कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य असावे. ) ज्यांचे पाल्य परीक्षार्थी आहेत अशा शिक्षकांना कोणत्याही सबबीखाली (पर्यवेक्षकांचा तुटवडा, पाल्य असल्याची माहिती नव्हती) पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती देऊ नये. 3) अनेक पालक, शिक्षणप्रेमी 'व्हिसल स्लोअर'चे काम करू इच्छितात. केंद्रातील गैरप्रकारासंदर्भात त्वरित माहिती देण्यासाठी बोर्डाचा स्वतंत्र कक्ष असावा. अशा केंद्राचा पत्ता, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक जाहीर करावा. 4) कडक पर्यवेक्षण करणार्या पर्यवेक्षकांना जाणीवपूर्वक परीक्षेत समाविष्ट केले जात नाही. पर्यवेक्षण सर्वांना अनिवार्य असावे, ते रोटेशनल पद्धतीने द्यावे. (विषय शिक्षक वगळता) 5) विद्यार्थ्यांचा रोष टाळण्यासाठी कॉपी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना भेदाभेद टाळावा. 6) पर्यवेक्षण करताना कर्तव्यात कसूर करणार्या पर्यवेक्षकाची वेतनवाढ रोखण्याचा अधिकार थेट बोर्डाकडेच असावा. संस्थाचालकाकडे तो असल्यास ते पाठीशी घालण्याची शक्यता वाढते. 7) 'शिक्षा सूचीची' प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी. 8) कॉपीचे उच्चाटन होण्यासाठी संबंधित घटकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. याकरिता आगामी 3 वर्षांकरिता किमान निकालाचे बंधन नसावे.
प्रश्न फक्त कॉपी करून पास होण्याच्या मानसिकतेपुरता र्मयादित नाही. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजारोपण शाळांच्या पवित्र मंदिरात होणे सर्वाधिक घातक आहे. गैरप्रकारातून गुण मिळवण्याच्या प्रकारामुळे निकोप स्पर्धेच्या मूलभूत अधिकारापासून हुशार, प्रामाणिक विद्यार्थी वंचित राहतात हेही महत्त्वाचे आहे. परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्त्व असू नये, हुशारी आणि गुणांचा परस्पर संबंध नसतो, परीक्षा या मूल्यमापनाचा एकमेव मार्ग नाही अशा 'राजकारणी', बोलायला ठीक असणार्या बाबींचा दाखला देऊन परीक्षेतील गैरप्रकारांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित तत्त्ववेत्यांनी एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. आजही भविष्यातील अनेक निवडी, नियुक्त्या या फक्त परीक्षेतील मार्कावरच होत असतात. परीक्षेतील एका गुणामुळे संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही परीक्षेतील गैरप्रकार निषेधार्हच आहेत व ते थांबवण्यासाठी विविध उपाययोजना व त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचीच आहे. मंडळाच्या उपायांना साथ देणे हे शिक्षण क्षेत्राचे आणि समाजाचे प्राथमिक कर्तव्य ठरते.
'गैरमार्गाविरुद्ध लढा' या नावाने मंडळाने अभियान सुरू करून एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. मंडळाच्या माजी अध्यक्षा सौ. उज्जवलादेवी पाटील यांच्या पुढाकाराने, निर्धाराने याची अंमलबजावणी परीक्षांमध्ये सुरू झाली आहे. यासाठी मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष, संपूर्ण मंडळाचे अधिकारी आणि प्रत्यक्ष परीक्षेत त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करणार्या संस्था, शिक्षक-पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुख निश्चितपणे अभिनंदनास पात्र आहेत आणि त्यांचे समस्त पालक-शिक्षणप्रेमींच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 'गैरमार्गाविरुद्ध लढा' या उपक्रमामुळे कॉपीचे समूळ उच्चाटन झाले किंवा त्याचे प्रमाण खूप कमी झाले असे समजणे आत्मघातकी ठरेल.
निवडणूक आयुक्त शेषन यांच्या कारकिर्दीनंतर जसे प्रचाराचा धूमधडाका, उघड उघड मतदान केंद्रावरील हस्तक्षेप यास जसा आळा बसला तरी छुप्या पद्धतीने पैसा-दारू, साम-दाम-दंड-भेद याचा सर्वर्शुत, सर्वसामान्य वापर चालू आहे हे कटू वास्तव सत्य आहे, तद्वतच गैरमार्गाविरुद्ध लढा या अभियानामुळे परीक्षा केंद्राला येणारे जत्रेचे स्वरूप, शिक्षक-पर्यवेक्षकांचा कॉपीच्या उत्तेजनास सक्रिय सहभाग यासम गोष्टींना आळा बसलेला दिसत असला तरी अपवादात्मक परिस्थिती सोडता आजही कॉपीला प्रतिबंध करण्याची शाळा-पर्यवेक्षकांची मानसिकता दिसत नाही हेही वास्तव आहे. चालू असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतून हीच गोष्ट अधोरेखित होताना दिसते. स्क्वाडला कॉपी दिसते पण वर्गावरील पर्यवेक्षकांना ती दिसत नाही हे अनाकलीय आहे. 'कॉपीमुक्त महाराष्ट्र' हे दिवास्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.
गैरप्रकारांची कारणे :
अतिरिक्त पर्यवेक्षक : गैरप्रकाराचे वाहक : एखाद्या शाळेचे 35-40 विद्यार्थी परीक्षेला बसले असल्यास परीक्षा केंद्रावर त्या शाळेमार्फत फार फार तर 2 शिक्षक पर्यवेक्षक म्हणून पाठवायला हवेत. परंतु ग्रामीण भागातून 6-6 शिक्षक केंद्रावर पाठवले जातात. हेच शिक्षक संस्थाचालकाच्या आदेशानुसार शंभर टक्के निकालासाठी फक्त परीक्षेच्या काळातच जिवाची बाजी लावतात.
सोयीचे परीक्षा केंद्र एक पळवाट : जामखेड हे तालुक्याचे ठिकाण. 12 वीचे परीक्षा केंद्र, परंतु 6-7 कि.मी.वर असणारे महाविद्यालय दूरवरच्या खर्डा नामक सोयीच्या केंद्राची निवड करते. स्थानिक शिक्षणाधिकारी यास अनुमती देतात तर बोर्ड त्यास मान्यता देते. अशा प्रकारे अनेक सोयीची केंद्रे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत.
प्रवेश घेतानाच उत्तीर्णतेची हमी : विनाअनुदानित धोरणांतर्गत शाळा-महाविद्यालयांचे पीक अमाप आले आहे. निकोप स्पर्धेला बगल देत विद्यार्थी-पालकांना प्रवेश घेतानाच पास करून देण्याची हमी दिली जाते. यामुळे 'विद्यार्थी मुंबईला, प्रवेश परभणीला' असे प्रकार घडतात.
अपात्र परीक्षक : वास्तविक 12 वीच्या अध्यापनासाठी पदव्युत्तर शिक्षणासह एमएड असणे आवश्यक असताना, पदवी-बीएड शिक्षकांची नेमणूक प्रात्यक्षिक परीक्षांसह अन्य परीक्षांसाठी केली जाते. काही विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अध्यापन करतात. आडात नाही तर पोहर्यात कसे येणार?
बाह्य परीक्षकांचे साटेलोटे : दहावी, बारावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा असते. एक अंतर्गत व एक बाह्य परीक्षक असतो. वर्षानुवर्षे तेच ते बाह्य परीक्षक नेमले जातात. प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे हा फक्त सोपस्कार ठरतो. खाणे-पिणे, डिझेलसहित व्यवस्था करून बाह्य परीक्षकाची बोळवण केली जाते.
मानसिकतेचा अभाव : मुळात आजही शिक्षकांची गैरप्रकारांना आळा घालण्याची मानसिकता दिसत नाही. तीच गत पालक व समाजाची आहे.
दृष्टिपथातील अन्य उपाय :
1) ज्या विषयाचा पेपर आहे त्या सर्व शिक्षकांना तहसील कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य असावे. ) ज्यांचे पाल्य परीक्षार्थी आहेत अशा शिक्षकांना कोणत्याही सबबीखाली (पर्यवेक्षकांचा तुटवडा, पाल्य असल्याची माहिती नव्हती) पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती देऊ नये. 3) अनेक पालक, शिक्षणप्रेमी 'व्हिसल स्लोअर'चे काम करू इच्छितात. केंद्रातील गैरप्रकारासंदर्भात त्वरित माहिती देण्यासाठी बोर्डाचा स्वतंत्र कक्ष असावा. अशा केंद्राचा पत्ता, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक जाहीर करावा. 4) कडक पर्यवेक्षण करणार्या पर्यवेक्षकांना जाणीवपूर्वक परीक्षेत समाविष्ट केले जात नाही. पर्यवेक्षण सर्वांना अनिवार्य असावे, ते रोटेशनल पद्धतीने द्यावे. (विषय शिक्षक वगळता) 5) विद्यार्थ्यांचा रोष टाळण्यासाठी कॉपी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना भेदाभेद टाळावा. 6) पर्यवेक्षण करताना कर्तव्यात कसूर करणार्या पर्यवेक्षकाची वेतनवाढ रोखण्याचा अधिकार थेट बोर्डाकडेच असावा. संस्थाचालकाकडे तो असल्यास ते पाठीशी घालण्याची शक्यता वाढते. 7) 'शिक्षा सूचीची' प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी. 8) कॉपीचे उच्चाटन होण्यासाठी संबंधित घटकांची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. याकरिता आगामी 3 वर्षांकरिता किमान निकालाचे बंधन नसावे.
प्रश्न फक्त कॉपी करून पास होण्याच्या मानसिकतेपुरता र्मयादित नाही. मूल्यरहित समाजव्यवस्थेचे बीजारोपण शाळांच्या पवित्र मंदिरात होणे सर्वाधिक घातक आहे. गैरप्रकारातून गुण मिळवण्याच्या प्रकारामुळे निकोप स्पर्धेच्या मूलभूत अधिकारापासून हुशार, प्रामाणिक विद्यार्थी वंचित राहतात हेही महत्त्वाचे आहे. परीक्षेतील गुणांना अवास्तव महत्त्व असू नये, हुशारी आणि गुणांचा परस्पर संबंध नसतो, परीक्षा या मूल्यमापनाचा एकमेव मार्ग नाही अशा 'राजकारणी', बोलायला ठीक असणार्या बाबींचा दाखला देऊन परीक्षेतील गैरप्रकारांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणार्या तथाकथित तत्त्ववेत्यांनी एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. आजही भविष्यातील अनेक निवडी, नियुक्त्या या फक्त परीक्षेतील मार्कावरच होत असतात. परीक्षेतील एका गुणामुळे संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कुठल्याही परीक्षेतील गैरप्रकार निषेधार्हच आहेत व ते थांबवण्यासाठी विविध उपाययोजना व त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संपूर्णपणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचीच आहे. मंडळाच्या उपायांना साथ देणे हे शिक्षण क्षेत्राचे आणि समाजाचे प्राथमिक कर्तव्य ठरते.
मंगळवार, १९ जून, २०१२
एक देश , एक परीक्षा JEE : एक अवलोकन
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया : किती फायदेशीर?
|
देशभरातील
सर्व अभियांत्रिकी, तंत्रज्ञान महाविद्यालय व संस्थांसाठी एकच प्रवेश
प्रक्रिया 2013 पासून घेण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल
सिब्बल यांनी केली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्या इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(NIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) या
सर्वांचा समावेश राष्ट्रीय पातळीवरील एकाच परीक्षेत होणार आहे. यापूर्वी
'आयसीट' (इंडियन सायन्स इंजिनिअरिंग एलिजिबिलिटी टेस्ट (ISEET) या नावाने
ही परीक्षा घेतली जाणार होती. परंतु आता ती 'जेईई' (संयुक्त प्रवेश
परीक्षा) या नावाने 2013 पासून घेतली जाणार आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार (आयएसईईटी-2012) बारावीच्या गुणांना 40 टक्के व आयएसईईटीला 60 टक्के गृहीतकानुसार आयआयटीला प्रवेश देण्याचा विचार होता, परंतु काही कारणास्तव या सूत्रानुसार (बारावीच्या गुणांवर आक्षेप) आयआयटीला प्रवेश देण्यास विरोध होत होता. याची दखल घेत 'जेईई'चे दोन टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. 2013 पासून जेईई-मेन व जेईई-अँडव्हान्स या नावांनी या परीक्षा होणार आहेत. 'जेईई-अँडव्हान्स' ही परीक्षा फक्त आयआयटी इच्छुकांसाठीच असेल. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीचे 50 टक्के व जेईई मेन 50 टक्के गृहीत धरले जाणार आहेत. बारावीच्या गुणांना किमान 40 टक्के महत्त्व अनिवार्य असणार आहे उच्च दर्जाच्या समजल्या जाणार्या एनआयटी, ट्रिपलआयटी अशा केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी बारावीतील 40 टक्के गुण, जेईई-मेनचे 30 टक्के गुण आणि जेईई अँडव्हान्सचे 30 टक्के गुण, असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. ही झाली या परीक्षांची पार्श्वभूमी. देशपातळीवरील एकाच परीक्षेचे सूतोवाच झाल्यानंतर त्यावर अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया उमटत आहेत आणि अर्थातच ते स्वाभाविक आहे. गाडीचा ट्रॅक बदलताना खडखडाट होणारच. फक्त एकच अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते, ती म्हणजे 'ट्रॅक' वारंवार बदलला जाणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक वाटते. शिक्षण क्षेत्र हे प्रयोगाचे क्षेत्र नाही, याचे भान प्रशासनाने बाळगायला हवे. 2007 ला 12 वीचा अभ्यासक्रम बदलला होता. तो आता 2012 ला पुन्हा बदलला आणि पुन्हा या जेईईच्या अनुषंगाने बदल होण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात नाकारता येत नाही. सर्वसाधारणपणे एकूणच परिस्थिती लक्षात घेता, देशपातळीवर एकच परीक्षा हा निर्णय स्वागतार्ह वाटतो. कुठल्याही निर्णयाचे यशापयश हे त्या निर्णयाची व्यावहारिक उपयोजिता, निर्णयाप्रत येण्यासाठी केलेला होमवर्क, द्रष्टेपणा आणि कृतियुक्त अंमलबजावणीतील पारदर्शकता, प्रामाणिकता यावर अवलंबून असते. त्यामुळे आज जरी हा निर्णय योग्य वाटत असला तरी त्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी काही काळ जावा लागेल. खासगीकरणातून इंजिनिअरिंग कॉलेजचे अमाप पीक आल्यामुळे मागील काही वर्षांत काळाची चक्रे उलटी फिरून इच्छुक उमेदवारांपेक्षा अभियांत्रिकीच्या जागा अधिक झाल्यामुळे 'सीईटी' परीक्षा फक्त औपचारिकताच ठरते आहे. उपलब्ध जागा भरण्यासाठी दर्जा पातळ करत बारावीच्या 50 टक्के किमान गुणांची अनिवार्यता शिथिल करून ते 35 टक्क्यांवर आणण्यात आले, तर सीईटीत मिळवलेला एक गुणही इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी तारणहार ठरत असे. या सर्व प्रक्रियेत 'लक्ष्मीपुत्रांची गुणवंतांवर' कुरघोडी होऊ लागली. संपूर्ण देशात जवळपास 200 सीईटी परीक्षा होतात. प्रत्येक ठिकाणचा फॉर्म व फी यासाठी प्रत्येक पालकाला 10 ते 12 हजारांचा आर्थिक भुर्दंड पडत असे. त्यासाठी होणारी धावपळ वेगळीच, मानसिक त्रास वेगळाच. देशभरात एकच सीईटी झाल्यास शारीरिक-मानसिक आणि महत्त्वपूर्ण अशा आर्थिक ताणातून मुक्ती मिळेल. शिक्षणातील बाजारू प्रवृत्तीमुळे काही खासगी महाविद्यालयांत जागांचे अक्षरश: लिलाव होतात, हे आता गुपित राहिलेले नाही. पैशाच्या जिवावर कुठल्याही प्रवेशाचे दरवाजे किलकिले केले जाऊ शकतात, यावर अनेक वेळा शिक्कामोर्तब झाले आहे. बारावीच्या निकालाच्या अगोदरच अभियांत्रिकेचे प्रवेश 'फिक्स' केले जात असता सीईटीची परीक्षाच पेन्सिलने लिहिली जात असे (डटफ- गोल काळे करणे). आर्थिक परिस्थितीमुळे अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचित राहणार्या ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही देशपातळीवर चमकण्याची संधी निर्माण हो शकेल. वेगवेगळ्या सीईटी व त्याच्या तयारीच्या नावाखाली खासगी कोचिंग क्लासद्वारे वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून होणारी लूट थांबेल. 11 वी-12 वीकडे दुर्लक्ष करण्याची जी प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये बळावली होती, त्यावर निर्बंध येऊन महाविद्यालयीन शिक्षणाचे महत्त्व वाढेल. 12 वीच्या गुणांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयातील वर्ग पुन्हा बहरतील. महाविद्यालयांना, प्राध्यापकांना ज्ञानार्जनाची(?) संधी मिळेल. संभाव्य तोटे स्थानिक उमेदवार संधीपासून मुक्त : आज प्रवेशासाठी स्थानिक 85 टक्के व इतर राज्यांतील 15 टक्के अशी राज्यनिहाय कोटा पद्धत होती, परंतु जर गुणवत्ता यादी देशपातळीवर बनवली गेली तर राज्यातील स्थानिक डावलले जाऊ शकतात. राष्ट्रीय पातळीवरील दर्जा जड होण्याची भीती : सध्या 11 वी, 12 वीचा दर्जा 'अपग्रेड' केला आहे. परंतु खरी अपग्रेडेशनची सुरुवात शालेय स्तरापासून करणे जास्त सयुक्तिक ठरेल. असा पाया पक्का करूनच देशपातळीवरील सीईटी सर्वांवर लादणे न्यायपूर्ण झाले असते. राज्यातील सर्व अभियांत्रिकी व तंत्रज्ञान प्रवेशाचे सूत्र त्या त्या राज्यांना ठरवण्याची मुभा आहे. त्यामध्ये बारावीचे 100 टक्के गुण हे सूत्र ठरवण्याची सवलत आहे. असे झाल्यास बोर्डाच्या परीक्षा, मूल्यमापन यामध्ये अपप्रवृत्तींचा शिरकाव वाढू शकतो. यासाठी 12 वी + जेईई हेच सूत्र सर्व राज्यांना बंधनकारक करावे. उपाय : सर्वांना समान संधीचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी किमान आठवीपासून सर्व देशांत एकच अभ्यासक्रम या सूत्रानुसार 12 वीची बॅच बाहेर पडताना 'जेईई' लागू करणे सयुक्तिकठरेल. कमाल शुल्क ठरवावे : गुणवत्ता असून शुल्काअभावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहतात. 'जेईई'च्या अंमलबजावणीच्या अट्टहासास पेटलेल्या सिब्बलसाहेबांनी याकडेही लक्ष द्यावे, अन्यथा 'दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे..'यासारखी अवस्था आर्थिक दुर्बल गुणवंताची राहील. वैद्यकीय जागा र्मयादित असल्यामुळे 'मेडिकल प्रवेशासाठी' जास्त स्पर्धा आहे. तिथे तर जास्त लूटमार होत असल्याचे दिसते. याकरिता मेडिकलसाठीही देशपातळीवर एकच सीईटी घ्यावी. राज्यानुसार 85:15 हे प्रवेशाचे सूत्र कायम ठेवावे. सर्व बोर्डाच्या परीक्षांचे स्वरूप, मूल्यमापन पद्धत एकसमान असावी. इंजिनिअरिंग, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी फक्त 12 वीच्या गुणांना वेटेज न देता 10+11+12 या तिन्ही वर्षांची सरासरी गृहीत धरावी; जेणेकरून खर्या अर्थाने गुणवत्ताधारकच पुढे येतील. |
शनिवार, १६ जून, २०१२
शिष्यवृत्ती गुणवतेची की गैरप्रकारांची
Jh-lq/khj y{ehdkar nk.kh
izKkoku fonîkF;kZapk
‘kks/k ?ksÅu Hkfo”;krhy jk”VªkP;k TkM.k&?kM.kh lkBh vko’;d dq’kkxz] dq’ky]
cqf/neRrk] ‘kks/k ?ks.;kpk - lqtk.k ukxfjdkaph QGh mHkkj.;klkBh olk ?ksrysY;k
f’k”;o`Rrh ijh{kkauk 1954 iklwu lq# >kyh- egkjk”Vª jkT; ijh{kk ijh”kn iq.ks
;kaP;kekQZr b;Rrk 4 Fkh o 7 oh ;k oxkZlkBh ;k f’k”;o`Rrh ijh{kk ?ksrY;k tkrkr-
;k ijh{kscjkscjp ;k ijh{kkgh ijh{kk ifj”knsekQZr ?ksrY;k tkrkr-
Hkkoh vk;q”;kr lkeksjs
tkO;k ykx.kkÚ;k vusd ijh{kkae/;s Hkkx ?ks.;kph] ;’k laiknu dj.;kph {kerk fonîkF;kZae/;s
fodlhr dj.ks o R;kp cjkscj xzkeh.k o ‘kgjh Hkkxkrhy fonîkF;kZaph xq.koRrsP;k
fud”kkoj fuoM d#u f’k”;o`RrhP;k Lo#ikr vkfFkZd enr dj.ks] izksRlkgu ns.ks gs
mfn”V ;k ifj{kk ?ks.;kekxs vlY;kps ijh{kk ifj”knsdMwu lkafxrys tkrs-
vktps ;qx gs ^Li/ksZps
;qx* vkgs- ‘kkGsr feGo.;klkBh Li/kkZ] izos’k feGoY;kuarj Li/ksZr fVdwu jkg.;kph
Li/kkZ] ‘kkys; thoukuarj bfPNr ‘kk[ksyk ¼tls lax.kd] baftfuvjhax] esMhdy
oxSjs--½ izos’k feGo.;klkBh Li/kkZ] uksdjh&O;olk;] feGo.;k&lq# dj.;k
djrk fr&rks fVdo.;klkBhph Li/kkZ--- vxnh ejsi;Zar vk;w”; o Li/kkZ ;kaps
vrwV ukrs vlrs- Li/kkZ vl.;kfo”k;h nqer ukgh dkj.k vktP;k ;wxkr Li/kkZ VkG.ks
Eg.kts tx.;klkVh vko’;d vlysyk ‘okl VkG.ks gks;- Li/kkZ VkG.ks dsoG v’kD;p! ^Li/kkZ ijh{kk* gîk Li/kkZRed
;qxkps eqrZ Lo#i gksr- v’kk ifjfLFkrhr izR;sdkph ,dp vis{kk vl.kkj] uOgs rh
vlk;ykp goh o rh Eg.kts ^^Li/kkZ dqBykgh
vlks rh fudksi vlkoh!**-
pkSFkhph f’k”;o`Rrh ijh{kk
Eg.kts Li/kkZ ijh{kspk ^Jhx.ks’kk* gks; -
‘well begain is half done’ ;k mDrhuqlkj Li/kkZ ijh{ksph
rksaM vksG[k d#u ns.kkÚ;k ;k ijh{kk fu/kksZd] funkZs”k vkf.k vkf/kdk/khd ikjn’kZd
i/nrhus gks.ks vfHkizsr vkgsr- Li/kkZ ijh{ksP;k laLdkjkps fctkjksi.k ;k
ijh{kke/kwu gks.ks visf{kr vkgs- fct tj ntsZnkj vlsy rj fuf’pri.ks R;kyk ;ksX;
okrkoj.k feGkY;kl R;kps oVo`{kkr #ikarj gksbZy] vU;Fkk oVo`{kk,soth fo”ko`{k
fuekZ.k gksrhy-
xq.koRrsps ekinaM v’kh ;k
f’k”;o`Rrh ijh{kkaph vksG[k vls- vkt mPpinkoj fojkteku >kysY;k vusd O;Drh
vkiY;k vk;q”;kpk ;’kkP;k ik;kHkj.khr ;k ijh{kkaps egRo fo”kn djrkr-
ygkui.kkiklwu veqd ,d O;Drh gq’kkj gksrh] LdkWyj gksrh ] dkj.k R;kus&frus
^LdkWyj’kkhi* feGoysyh gksrh vls vusd nk[kys vki.k lkaxr&,sdr vlrks- ;ko#u
LdkWyj’khi ijh{kkaps ijh{kkaps vuU;lk/kkj.k egRo v/kksjs[khr gksrs-
^^eqykaph tM.k ?kM.k
vuqdj.kkrwu gksrs] mins’kkrqu ukgh**] vls leqins’kd Eg.krkr] R;keqGs ;k
ijh{kkae/kwu pkaxys f’k{k.k&laLdkj gks.ks] xq.koRrsps ckGdMw fnys tk;yk
gos- ijarw xsY;k dkgh o”kkZrhy vuqHko gs vxnh mfn”Vkykp rMk ns.kkjs vkgsr-
jkT;Hkj vusd xSjizdkj m?kMdhl vkY;kps okp.;kr vkys- dnkfpr gs xSjizdkj fgeVksd
fg vlw ‘kdrkr-
xsY;k o”khZpk f’k”;o`Rrhpk
fudky ikgrk toGikl 33 VDds xzkeh.k Hkkxkrhy eqykauk rj ‘kgjh Hkkxkrhy 2 VDds eqykauk
iSdhP;k iSdh ekdZl~ vkgsr- feGqgh ‘kdrkr vls ekU;d#! dnkfpr R;kaP;k
ikyd&f’k{kdkauh eqykaoj ?ksrysY;k d”Vkps rs QG vlsy- ijarw uqdrhp ^izFke* ;k
laLFksus jkT;krhy ‘kS{kf.kd okf”kZd vgoky izdkf’kr dsyk vkgs- R;ke/;s vusd
fonkjd xks”Vh iq<s vkY;k vkgsr- xzkeh.k Hkkxkrhy 4 Fkh P;k 29-3 VDds eqykauk
1 yh pk ejkBhpk /kMk okprk ;sr ukgh- 7 oh P;k 57-8 VDds eqykauk xf.krkrhy csjht] otkckdh]
xq.kkdkj] Hkkxkdkj ;klkj[;k eqyHkwr fdz;k ;sr ukgh- ‘kgjh Hkkxkrhy LFkkfud
LojkT; laLFkkP;k vf/kiR;k[kkyhy ¼’kgjh Hkk”ksr E;qfUlikYVhP;k ‘kkGk½ ‘kkGkaP;k
ckcrhr gh xq.koRrsoj ;k vgokykr iz’u fpUg mHks dsys vkgs- f’k{k.kkP;k
xq.koRrsrhy vlerksy d’kkps nîksrd vkgs\ lektkP;k&’kklukP;k MksGîkr /kqGQsd
dj.kkjs dks.k o vatu ?kky.kkjs dks.k ;kpk ‘kks/k ?;k;yk gok! QDr rks dq.kh o
d’kki/nrhus ?;ko;kpk ;kpkp izFke ^’kks/k* ykx.ks xjtsps vkgs-
ijh{kspk vH;kldze o Lo#i y{kkr
?ksrk izR;{k f’k{kdkauh ¼dkWih u djrk½ ijh{kk fnyh rjh 100 VDds ekdZl~ feGrhy
;kph [kk=h nsrk ;sr ukgh- ,o<sp d’kkyk 100 VDds f’k{kd ikl gksrhy ;kph gh
geh nsrk ;s.kkj ukgh-
lu 2008 yk pkSFkhP;k
f’k”;o`Rrh ijh{ksr uoheqacbZrhy T;k dsanzkoj lkeqfgd dkWihps izdj.k mtsMkr vkys
gksrs- R;kuarj ‘kklukP;k fu;ehr d`rhuqlkj pkSd’khps QklZ dj.;kr vkyk- dkjokbZps
lksMk ijarq vktgh R;kp dsanzkoj ijh{kk ?ksÅu laca/khr foHkkx dkWihl lgHkkxh
gks.kkÚ;k f’k{kdkauk&dsanzkyk dqByk lans’k nsÅ bfPNrks ;kpk mgkiksg Ogk;yk
gok-
xsY;k dkgh o”kkZrhy
ijh{kke/khy ok<rs xSjizdkj eqY;&ekiukrhy =qVh] [kksVîk izfr”Bsik;h
xq.koRrsr ¼ikl gks.kkÚ;k fo|kF;kZaph
la[;k½ d`f=e QqxoVk vk.k.;klkBh ‘kkGk&f’k{kd ;kaP;kdMwu okij.;kr ;s.kkjs
xSjekxZ] [kktxh f’kdo.kh oxkZrqu f’k”;o`Rrh ge[kkl feGowu ns.;kph geh]
f’k{kdkaP;k lac/kkr vl.kkÚ;k fo|kF;kZaps ikl gks.;kps izek.k ok<rs izek.k o
,dq.kp ;k ijh{ksph fo’oklkgZrk o O;ogkjkrhy mi;qDrrk ;keqGs ijh{kk vlkoh dh]
vlw u;s ;kcn~ny iz’ufpUg fuekZ.k >kys vkgs-
LdkWyj’khi ijh{kk
?ks.;kekxpk mn~ns’k LrqR; vkgs- ijarq dsoG mn~ns’k LrqR; vlwu pkyr ukghrj R;k
mfn”V iqrhZpk ekxZgh LoPN o ikjn’kZd vlk;yk gok- f’k{k.k o iz’kklukrhy d`”.kd`R;keqGs
;k ijh{kkaP;k mfn”V iwrhZyk dkGh fdukj tMr vkgs- ;kpk laosnu’khy utjsrwu fopkj
Ogk;yk gok-
‘kkys; fu;ehr ijh{kkis{kk
LdkWyj’khi ijh{ksps osxGsi.kk gs dh ;k e/;s cqf/neRrk pkp.kh gk
vH;kldzekckgsjhy fo”k; vlrks- ;k fo”k;kyk Bjkfod vH;kldze ulY;keqGs o rks oxkZr
f’kdoyk tkr ulY;keqGs fonîkF;kZe/khy vuqeku] l`tu’kDrh] rdZ&rdkZf/kf”Br dkS’kY;]
fo’ys”k.k {kerk] dkj.kehekalk] ;k {kerkapk dl ykxrks- [kÚ;k vFkkZus xq.koRrsyk
vkOgku ns.kkjh gh ijh{kk vkgs-
f'k”;o`Rrh ijh{ksP;k
izR;sd fo”k;kph iz’uif=dk oSf’k”Vîiq.kZ vlrs- lkekU; ijh{kkae/;s okijys tk.kkj
?kksdaiV~Vhps ^vk;q/k* ;k ijh{ksr ek= E;ku djkos ykxrs- fopkj izoZrd iz’u
fopkjys tkr vlY;keqGs fo”k;kps vkdyu fdrh >kys vkgs R;kpk iMrkGk ?ksrk ;srk-
vkdyu ‘kDrhph ok< gks.;klkBh rdZ’kDrhyk mRrstu ns.;klkBh ;k ijh{kk mi;qDr Bjrkr- iz’uif=dsP;k
oSfo/;iw.kZ jpuseqGs vk;q”;krhy Li/kkZRed ijh{kkalkBh fonîkF;kZaph ,d izdkjs
r;kjh dj.;kph la/kh f’k{kd&ikydkalkBh ;k fufeRrkus izkIr gksrs- ;k
lqo.kZla/khps lksus dsY;kl fonîkF;kZaps Hkfo”; lksusjh gksÅ ‘kdrs i.k---
;k ^i.k* e/;sp loZ dkgh
nMysys vkgs- vioknkRed ‘kkGk lksMY;k rj cgqrka’k ‘kkGk ;k ijh{kslkBh vko’;d
r;kjhlkBh osxGs iz;Rup djr ukgh- vgks] ,o<sp d’kkyk ^xq.koRrsph [kk.k* Eg.kwu
T;k baxzth ‘kkGk VasHkk fejorkr R;k rj ;k ijh{kkauk fonîkF;kZauk clorp ukghr] ikydkauk
okVys rj ikydkauh okVys rj R;kauh clok;ps] rj dkgh ukekadhr ¼\½ ‘kkGk rsgh Lokra=
nsr ukghr- ;k d`rhekxpk mn~ns’k xqynLR;kr vkgs- eqn~nk gk vkgs dh feGkysY;k
;’kkcn~ny ek= lokZauh izfl/nh goh vkgs- ;k ijh{kkae/khy xq.koRrspk Mksykjk gk
[kktxh Dykl] ikydkaps oS;Drhd iz;Ru o f’k{kdkaP;k ‘kkGkckgî f’kdo.khoXkZ ;koj
mHkk vkgs- #pr ulys rjh gs okLRko vkgs-
lk;kl vkf.k vH;kl nksUghgh
u djrk ;’kkph po pk[k.;kP;k izo`RrheqGs xSjizdkjkauh f’k”;o`RrhP;k ijh{kkauk
?ksjys vkgs- R;krqup d`f=e xq.koRrsph lwt f’k{k.kO;oLFksyk ;sr vkgs- [kksVîk
izfr”Bsph vuqphr ekxkZus] ,sudsu izdkjs /;s;iwrhZlkBh lRR;kpk xGk ?kksVr
jkg.;kph izo`Rrh l/;k lektkr cksdGysyh vkgs- f’k”;o`Rrh ijh{kkgh R;kl viokn
ukghr-
iz’u dks.kkP;k
;’kk&Ik;k’kkpk ukgh rj rks vkgs ckyo;krp fonîkF;kZaoj gks.kkÚ;k Hkz”V
lektO;oLFkspk vkgs- rRofu”B] izkekf.kd o lR; ekxkZus tk.kkÚ;k
fonîkFkhZ&ikyd&f’k{kd&’kkGk ;kaph ;ke/;s gks.kkjh ?kqleV Dys’knk;d
vkgs-
yksdlÙrkus ^dsth Vq ihth*P;k
ek/;ekrwu f’k”;o`Rrhpk ys[kktks[kk ekaMyk gksrk] R;kuarj ijh{kk ifj”knsus
[kMcMwu tkxs gksÅu dkgh ikÅys mpyyh] R;kr dkgh ldkjkRed LokxrkgZ fu.kZ; gksrs-
QDr rs vGokojps ik.kh B# u;sr ghp izkekf.kd ekxkZojhy ikaFkLFkkaph vis{kk vkgs-
vuqugh [kwi dkgh dj.;klkj[ks vkgs-
शुल्क नियंत्रण कायदा : एक मृगजळ
lq/khj y{ehdkar nk.kh
9869226272
,d
vkVikV xksdqGuxj gksrs- loZ tursyk iqjsy vls nq/k&nqHkrs gksrs-uSlfxZd
pkÚ;keqGs ldl nq/k feGr gksrs- ;k O;olk;krqu tursP;k gkrh iSlk [kqG[kqGk;yk
ykxyk- jktk vlkp ,dnk ijns”kokjhyk xsyk- vkrk tls yksdizfrfu/kh ^^LVMh Vqj**
djrkr rls Eg.kk gos rj! nq/kkps] vkgkjkps egRo tk.kqu tursps mÚrj&nf{k.k
Eg.kqu jktkus frFkqu baXyh”k tlhZ xk; vk.k.;kps Bjfoys- ^jktk cksys ny gkys* ;k
uqlkj ijns”kh xkbZ vkY;k- ,d ,d xk; 15@20 fyVj nq/k nsrs EgVY;koj tursyk gh
xkojku xkbZaps egRo okVsukls >kys- xkojku xkbZP;k xksBîkis{kk tlhZ xkbZaP;k
i«;kP;k “ksMps vizqi okVw ykxys-
;k
O;olk;krys ^^vFkZdkj.k** tk.kqu jktkus ;kpk fopkj djko;kpk Bjfoyk ek= gs djrkuk
R;kus ,d dkGth ?ksryh rh Eg.kts ;ke/;s tkLrhr&tkLr vkiY;k vkIrLofd;kapk
lekos”k jkghy- vk/kqfudhdj.kkP;k
ukok[kkyh iq<s iq<s >kys vls dh] i«;kP;k “ksMps #ikarj okrkuwdqfyr
xksBîkr >kys- lq#okrhyk ukfoU; okV.kkÚ;k tursP;k dqorh ckgsj nq/kkps nj d/kh
xsys rs letysp ukgh- turk ok<R;k njkafo’k;h vkanksyu d# ykxyh- “ksoVh jktk
EgVY;koj j;rsP;k ekx.khyk FksV udkj gh nsrk ;sbZuk----
>kys
jktkus nq/kkps nj Bjfo.;kps vk”oklu tursyk fnys- o’kkZaekxwu o’kZ xsyh “ksoVh
jktkus nq/k njok< fu;a=.kkpk elqnk r;kj dsyk- jktkus lkafxrys iwohZ nq/kkps
nj gs xkbZyk fnY;k tk.kkÚ;k [kqjkdkoj voyacqu gksrs ijarq vkrk rls dj.ks “kD;
ukgh- ijns”kkrqu xkbZauk vk.k.;kpk [kpZ] xkbZyk iktY;k tk.kkÚ;k ^fcLysjh*
ik.;kpk [kpZ] okrkuwdqfyr xksBîkpk [kpZ] tj xkbZ ijns”kkr vlR;k rj frFks
feG.kkÚ;k nq/kkpk nj] O;oLFkkiu [kpZ] vewd&rewd laHkkO; [kpZ
oXkSjs&oXkSjs x`ghr /k#u ;kiq<s nq/kkpk nj Bjfoyk tkbZy-
vkrk cksyk
gs ,SdY;koj vkrk dq.kh turk jktkdMs nq/knj fu;a=.k dj.;kph ekx.kh djsy dk; \
;krwu tursP;k vls y{kkr vkys dh] ewGkrp cgwrka”k nw/k O;kolkf;d jktkps
vkIrLofd;p vkgsr- R;keqGs jktkyk nw/k&nj fu;a=.kkrk vkftckr jl ukgh i.k
^yksd”kkgh* uked O;oLFksewGs FksV udkjgh nsrk ;sr ukgh- Eg.kwu lkjh njfu;a=.k
dj.;kph gh ^ukSVadh*--vxnh rlsp loZ ikydkauk] f”k{k.kizsehauk] f”k{k.krKkauk
egkjk’Vª “kklukus “kqYd fofu;eu dk;|kpk elwnk ikgwu okVys vl.kkj-
xsY;k
3&4 o’kkZiklqu jkT;krhy fouk vuqnkfur o dk;e foukvuqnkuhr laLFkke/khy
^”kqYd olqyh* P;k fojks/kkr fofo/k ikrGîkao#u vkanksyus dsyh xsyh- yksd”kkgh
“kklu iz.kkyhr ukxfjdkaP;k erkyk fdaer ¼\½ vlrs ;k rRokuqlkj “kklukus 4 thvkj
¼”kklufu.kZ;½ ^”kqYd fu;a=.k* lanHkkZr dk<ys- iqjs”kh dk;ns rKkph fVe
gkrk”kh vlrkuk gs loZ thvkj U;k;ky;kr jn~n >kys- ljdkjpk ;kr ijkHko >kyk
vls ojdj.kh okVr vlys rjh rks R;kaP;k lqIr gsrqpk fot;p gksrk vls EgVys rj
Qkjls okoxs Bj.kkj ukgh- “kklukus izfl/nh dsysys ^”kqYd fofu;u izk#i* ikgrk fg
ckc v/kksj[khrp gksrs-
^iqoZr;kjh dj.;krya vi;”k Eg.kts vi;”kkph r;kjh* ;k U;k;kus “kklukus r;kj dsysyk elqnk ikgrk “kklukph ikÅys dqBY;k fn”ksus vkgsr gs fnlwu ;srs- dk;nk dj.;kiwohZ “kklukus vkiyh Hkqfedk fuf”pri.ks Bjo.ks xjtsps okVrs- vkEgk lkekU; ikydkaP;k ejkBh Hkk’ksP;k Kkukuqlkj ^fu;eu Eg.kts fu;ekr clo.ks*] ^fu/kkZfjr Eg.kts Bjo.ks&fu/kkZjhr dj.ks* vkf.k ^fu;a=.k Eg.kts ,su&dsu izdkjs fu;a=hr dj.ks gks;*- ;keqGs ^”kqYd fu;eu*] “kqYd fu/kkZj.k* dh “kqYd fu;a=.k* gs ,dnk fuf”pr Ogk;yk gos-
Lkca/khr
elqnk okpY;kuarjph loZlkekU;kaph izfrfdz;k ,dp vl.kkj o rh Eg.kts Mksaxj
iks[k#u] manhj dk<.ks- tks i;Zar iqoZizkFkfed] izkFkfed] ek/;fed o rRle
Lrjkuqlkj ^deky “kqYdkps* ca/ku ?kkrys tkr ukgh rksi;Zar v”kk izdkjP;k
dk;nîkrqu dqBY;kgh izdkjph /;s;iwrhZ
¼--vFkkZrp rh vlY;kl½ laHkor ukgh- ;k elqnîkrqu ^”kqYd fu;a=.kkps* LoIu
ikg.ks Eg.kts pkan.;kdMqu lq;Zizdk”kkleku izdk”kkph vis{kk /kj.ks gks;- ekatj
t”kh vkiY;k fiYYkkauk tcMîkr idMrkuk nkr ykx.kkj ukgh ;kph dkGth ?ksrs] vxnh
rlkp izdkj “kklu “kqYdfu;a=.kkckcr [kktxh “kkGk ckcr djr vkgs- cgqrka”k elqnk
gk rkfeGukMw P;k dk;nîkph dkWih vkgs] ijarq R;ke/khy dkgh ?kVdkauk ts dh “kqYd
fu;a=.kklkBh vR;ar vko”;d vkgs R;kauk lks;hLdjjhR;k cxy ns.;kr vkysyh vkgs-
“kqYd
fu/kkZfj.kkdfjrk [kktxh “kkGsps fBdk.k] izrokjh ;kpk eks?ke mYys[k d#u d#u eq[;
eq|ko#u y{k fopyhr dj.;kpk izdkj dsysyk fnlrks- rkfeGukMw us dsysY;k dk;nîkr
^”kkGsps fBdk.k* Eg.kts rh dqBY;k Hkkxkr vkgs] xzkeh.k dh 'kgjh tls]
xzkeiapk;r] uxjikfydk] ftYgk] egkuxjikfydk R;kuqlkj “kqYd fu/kkZjhr dsysys
vkgs- ^”kkGsps izrokjh* Eg.kts “kklukus fu/kkZjhr dsysY;k fdeku ik;kHkwr
lwfo/kk vlysY;k “kkGk vlk Li’V mYys[k vkgs- ;k[ksjht R;k laLFksrhy fonîkF;kZaph
la[;k] vH;kldzekps Lo#i ;k le ?kVdkao#u “kqYd fu/kkjhr djko;kps vkgs- vkf.k
lokZr egRokps o vko”;d xks’V gh dh Bjowu fnysY;k fud’kkuqlkj “kqYd Bjorkuk iwoZ
izkFkfed #-6000] izkFkfed #-7000] ek/;fed #-9000
o mPp ek/;fedyk #-11000 P;k deky e;kZnsps ca/ku rkfeGukMw ljdkjus ?kkrysys vkgs
rj vka/kzizns”k ljdkjus “kqYdkoj deky e;kZnk #-24000 ps fucZa/k Vkdysys vkgsr-
fo”ks’k Eg.kts ;k nksUgh ;k jkT;krhy dk;ns U;k;ky;kr oS/k Bjysys vkgsr- ts
ns”kkrhy brj jkT;kauk ters rs iqjksxkehRokpk VsaHkk feGo.kkÚ;k egkjk’Vªkyk dk
tew u;s\ ;kpkgh “kks/k ?;k;yk gok-
“kklukus
“kqYd fu;a=.kkph tckcnkjh ^ikyd&f”k{kd la?kVuk* oj Vkd.ks Eg.kts lfpu
rsaMwydjus fo”op’kdkP;k egRokP;k lkekU;kr Lor% [ksG.;k,soth vkiyk eqyxk ^vtZqu*
oj tckcnkjh Vkd.;klkj[ks gks; ¼lqKkl tkLr lkax.ks u yxs--½
elqnîkrhy
dkgh ldkjkRed xks’Vh LokxrkbZ vkgsr- lokZr egRokps gs dh iwoZ izkFkfed f”k{k.k
¼ckyokMîk]NksVk&eksBk f”k”kw ½ T;k iklwu f”k{k.kkpk ^Jh x.ks”kk* gksrks rsp
vkti;Zar vukf/kd`r&vfu;a=hr gksrs R;kpk lekos”k ;k elqnîkr dsysyk vkgs-
¼vFkkZr lw#okrhyk izdj.k 1&2 ¼V½ e/;s vlysyk gk mYys[k iw<s vk<Gr
ukgh½ nwljs Eg.kts lhch,lbZ] vk;lh,lbZ] vk;ch dh thFks lokZr tkLr ^”kqYd olwyh*
ps izek.k vkgs v”kk loZ izdkjP;k vfLrRokr vlysY;k fouk vuqnkfur “kkGk izLrkfor
dk;nîkP;k dpkVîkr ;s.kkj vkgsr-
vkxkeh
“kS{kf.kd o’kkZps “kqYd 10 efgus vk/kh tkghj dj.ks vfuok;Z dsysys vkgs] rlsp
“kqYd fofu;eu o iqujhZ{k.k lferhps v/;{k gs fuo`Rr U;k;eqrhZ vlrhy- uQs[kksjh
dj.kkÚ;k laLFkkpkydkoj n[kyik= xqUgk d#u nks’kh vk<GY;kauk fdeku ,d rs deky
rhu o’kZ dSn fdaok ikp yk[kkai;Zar naMkph ;k fo/ks;dkrhy rjrqnhps Lokxrp Ogk;yk
gos-
‘without
donation, no admission’ gs vkt cgqrka”kh [kktxh
¼lUekuh; viokn oxGrk--½ “kkGkaps /kksj.k vkgs- ^vWaVh dWihVs”ku vWDV 1987*]
^izos”k “kqYd o ns.kxh fojks/kh dk;nk* vfLrRokr vlrkuk Mksus”ku ukeqedhu gS]
P;k /krhZoj [kktxh “kkGsr foukns.kxh izos”k feGo.ks vlaHkop vkgs- f”k{k.k
foHkkx eqacbZ&iq.ks&Bk.ks&uoheqacbZrhy “kkGsr ^^Meh** ikyd ikBowu
“kgkfu”kk d# “kdrs- R;keqGs QDr dk;nk vfLrRokr ;sÅu mi;ksxkapk ukgh rj R;kph
vaeyctko.kh egRokph vlsy-
· iqohZP;k
voktoh “kqYd olwyhps dk;\ %&
ekQd
“kqYdkr xq.koRrkiw.kZ f”k{k.k vls /kksj.k vls Ik;Zar ^vkWy bt osy* gksrs- ijarw
xsY;k 3&4 o’kkZiklwu ;k “kkGkadMwu vfucZa/k i.ks uQs[kksjh gksÅ ykxyh-
R;krwu ikyd “kkGk okn mn~Hkow ykxys- vkanksyus gksÅ ykxyh- lks;hP;k
LFkG&dkG&osGs uqlkj jktdh; Ik{kkapk ikBhack feGw ykxyk- ikydkapk
ok<rk fojks/k o ek-U;k;ky;kP;k funsZ”kkuqlkj “kqYdjpuk lferhph 8
es 2009
jksth LFkkiuk >kyh- rsOgkiklqu
vkti;Zar dk<ysY;k osxosxGîk 4&th vkj e/;s “kkGkauh vfrfjDr ?ksrysys
“kqYd ijr djkos ykxsy vls EgVys gksrs- ijarq ;k elqnîkr R;k laca/kh dkghgh
mYys[k ukgh- ;kpk vFkZ vkti;Zar “kkGkauh dsysyh ^”kqYd olqyh* “kklu ekU;
letko;kph dk;\ ln~îfLFkrhrhy okVpky ikgrk ;ko’kkZgh ;k dk;nîkph vaeyctko.kh
laHkor ukgh R;keqGs ;k o’khZgh ikyd “kqYdok<hP;k HkMD;kr gksjikG.kkjp vls
fnlrs-
·
“kklu fu.kZ; o tursP;k
lqpuk@gjdrh ijLijlaca/k %&
Ykksd”kkghr
tursP;k erkyk fdaer ¼\½ vlrs] vls “kkGsr ukxfjd”kkL= f”kdorkuk lkafxrys tkrs-
vH;kldze “kklukP;k f”k{k.k foHkkx Bjor vlY;keqGs “kklukP;k tursP;k erkfo’k;h
vknj vl.ks LokHkkfodp vkgs] R;kl vuql#u “kklukus ;k elwnîkps izk#i ladsrLFkGkoj
izfl/n d#u 7 fnolkaph ^fn?kZ* eqnr fnysyh vkgs- vktP;k ^tsV* ;qxkr gh osG
iqjs”kh vkgsp-
eqGkr
eqn~nk gk vkgs dh] dqBykgh fu.kZ;@dk;nk djrkuk “kklukpk euks fuxzg egRokpk dh
tursps er- tursP;k erkyk fdaer vlrh rj U;k;ky;kpk fojks/k vlrkuk o vusd
lekt/kqjh.kkaP;k ¼vk..kk gtkjs] cax] vkeVs] /kekZf/kdkjh--½ ys[kh fojks/k
vlrkuk “kklu ^vUu&/kkU;kiklqu enî fufeZrhpk fu.kZ; gksÅp “kdys ulrs ijarq
^vkys jktkP;k euk rsFks dks.kkpsp pkysuk* ;k uqlkj R;kauh vkiyh /;s;iwrhZ lk/;
dsyhp-
R;keqGs
;k elqnîkoj lqpuk&gjdrh ikBo.;kl eqnr fnyh dk; fdaok fnyh ukgh rjh Qkjlk
Qjd laHkor ukgh- gk QDr ,d lksikLdkj Bjrks vFkkZr T;kaps ;kfo’k;h osxGs er vlsy
R;kauh dqewn cUly “kqYdjpuk lferhoj ikBoysY;k gjdrh@lqpukaps ;k elqnîkr
izfrfcac dk ukgh] ;kps mRrj feGokos fdaok nîkos!! rjhgh yksd”kkghrhy la[;sps
egRp tk.kqu ikyd&f”k{kdrK&lkekftd la?kVukuh vkiys vfHkizk; t#j “kklukl
ikBokosr- i.k gs fu”phr dh “kklukus Bjoys rj vkf.k rjp dk;nk vaeykr ;sbZy o
R;kph vaeyctko.kh gksbZy ;kfo’k;h nqer ulkos-
·
“kqYd fu/kkZj.kkdfjrk
?kVdkojhy vk{ksi o mik; %&
¼d½- [kktxh “kkGsps fBdk.k & xzkeh.k]
fue”kgjh] o “kgjh ;k izdj.kkr djkos-
¼[k½- HkkaMoyh xqaro.kwd & tls tfeuhph
fdaer] rh tehu vU; midzeklkBh okijyh vlrk feG.kkjs HkkMs oxSjs--- f”k{k.k
laLFkk ;k /kekZnk; laLFkk vlrkr] R;kauk uQs[kksjhl dk;ns”khj rlsp uSrhd ca/ku
vlrs- ;k[ksjht T;k f”k{k.klaLFkkuk lksU;kps vaMh ns.kkjh dksacMh vls letqu
uQs[kksjh djko;kps vkgs R;kauk R;k fBdk.kh f”k{k.klaLFkkauk can d#u ekWy
mHkkj.;kl ijokuxh nîkoh-
¼x½- “kkGsph izrokjh & miyC/k ik;kHkqr
¼”kS{kf.kd n`’V;k xjtsP;k½ lqfo/kkuqlkj oxZ v] c o d vls oxhZdj.k djkos-
R;kuqlkj izR;sd foHkkxkps ¼iwoZ izkFkfed rs mPp ek/;fed½ deky “kqYd Bjokos-
¼?k½- iz”kklu o ifjj{k.kojhy [kpZ &
izR;sd foHkkxkojdeky] [kpkZps ca/ku vU;Fkk
^CWG* ¼Common Welth Game½ iWVuZ
bFksgh jkcoyk tkbZy- tls fV”kw isij ¼gkr iqlk;yk!½ # 200 oxSjs-
·
ikyd&f”k{kd la?kkP;k
ek/;ekrqu ^uQs[kksjhoj fu;a=.k* tkobZ”kks/k
%&
lnj elqnîkr [kktxh “kkGk fonîkF;kZadMqu
vkdkjko;kps “kqYd fuf”pr djrhy ijarq uQs[kksjh gksrkuk vk<GY;kl R;koj
ikyd&f”k{kd la?kkps fu;a=.k vlsy- ^ihVh,* ps uQs[kksjhoj fu;a=.k gk
“kklukpk tkobZ”kks/k Eg.kkok ykxsy- MkWDVj fdrhgh fu’.kkar vlyk rjh jksxkps
funku dj.;kdjhrk #X.k R;kP;k leksj vlk;yk gok- ,o<sp uOgs rj tj jksx vf/kd
nq/kZj vlsy rj R;kP;k vusd varxZr rikl.;k djkO;k ykxrkr-
“kkGspk okf’kZd rkGscan iz”kklukdMs rj
uQs[kksjh Bjo.kkj ikyd&f”k{kd la?k- dso<k gk vtc U;k;\ “kklukus loZ
“kkGkauk okf’kZd rkGscan Lor%P;k osclkbZVoj Vkd.ks ca/kudkjd djkos] R;kpcjkscj
rks rkGscan izR;sd] ikydkauk ns.ks vfuok;Z vlkos- dkgh “kkGkae/;s rj ihVh,p
ukgh] Eg.kts MkWDVj f”kok; jksxkps funku!
ns.;k?ks.;krhy VDdsokjhr erHksnkph tkx
vl.kkÚ;k “kklukus ?kkrysys vk.k[kh xaer”khj 15 VDD;kaps erHksnkps izek.k!
foHkkxh; “kqYd fofu;eu lferhdMs rdzkj dj.;klkBh ikyd&f”k{kd la?k fdaok
“kkGk O;oLFkkiu ;kaP;ke/khy “kqYdkP;k izek.kkr 15 VDD;kais{kk vf/kd erHksn
vko”;d vl.;kph vV vkgs- rkaf=dn`’Vîk erHksn vlq “kdrkr fdaok ulrkr] R;kr
VDdsokjhps [kqG u let.;;kiyhdMps vkgs-
eqGkrp “kqYd fu/kkZj.k] fu;eu] fu;a=.k ts
dk; djko;kps vkgs rs Lor% f”k{k.k foHkkxkus dj.ks vfHkizsr vlrkuk
^ikyd&f”k{kd Lka?kk* P;k [kka|koj canqd Bso.;kps iz;kstu “kadkLin okVrs-
^ik.;kr jkgqu ek”kkph oSj d”kkyk* ;k mDrhuqlkj Lo%ghr y{kkr ?ksÅu
f”k{kd&ikyd [kjp rdzkj dj.;kl /ktkorhy dk gk [kjk la”kks/kukpk fo’k; vkgs-
“kkGk O;oLFkkiu fdaok ikyd&f”k{kd la?k
;k O;frfjDr brj dks.kkgh ikydkl] lkekftd laLFksl rdzkjhl izfrca/k dj.ks fg
m?kMi.ks yksd”kkghph foVacuk uOgs dk;\
fu;kstukizek.ks vH;kldze iw.kZ gksbZy gs
ikg.ks o vH;klkr dedqor fonîkF;kZlkBh ;ksX;R;k mik;;kstuk lqpfo.ks] lg”kkys;
midzekauk ekU;rk] vH;klkl iwjd dk;ZdzekP;k fu;kstukr “kkGkauk lgk¸;] ;k lkj[kh
drZO;s ikyd&f”k{kd la?kkph lkafxrysyh vkgsr- “kqYd fu;a=ukP;k elqnîkr ;kapk
varHkkZo vuko”;d okVrks-
·
“kqYd fuf”prsps lq;ksX;
/kksj.k gos %&
f”k{k.k gDd dk;nîkUo;s ns”kkrhy 6 rs 14 ;k
xVkrhy ckydkauk ^eksQr* o lDrhps f”k{k.k feG.ks U;k;gDd vkgs- eksQr lksMk ijarq
fdeku loZ lkekU;kauk ijoMsy v”kk ekQd “kqYdkr f”k{k.kkph vis{kk vl.ks gs rjh
xSj ulkos- uQs[kksjh fu;a=.k feGo;kps vlsy rj fdeku uQs[kksjhph O;k[;k rjh
Li’Vi.ks ns.ks vfHkizsr gksrs- R;kdjhrk ^”kqYdkarxZr* ;s.kkÚ;k loZ ?kVdkapk
Li’V mYys[k vlk;yk gok-
elqnîkr ^[kktxh “kkGk] fonîkF;kZadMqu
vkdkjko;kps “kqYd fuf”pr djrhy*
¼izdj.k 2-3-2-½ vls EgVys vkgs- bFksp [kjh xkse vkgs- “kqYd [kjs ikgrk
“kklukusp Bjo.ks xjtsps vkgs- vU;Fkk gk dk;nk gk brj loZ dk;nîkizek.ks QDr ,d
lksiLdkj Bjsy] gs fuf”pr
n`’Vh{ksikrhy mik; %&
n`’Vh{ksikrhy mik; %&
·
1
“kkGkaps eqY;eki.k d#u
R;kauk ^v*] ^c*] ^d* vlk ntkZ nîkok- izR;sd “kkGsyk frP;k ntkZizek.ks ^deky
“kqYd* vkdkj.khps ca/ku vlkos- dks.kR;kgh ifjfLFkrhr deky e;kZnsps mYya?ku
vtkehuik= xqUgk Bjokok-
2
dWfiVs”ku Qh o Mksus”ku
;koj [kÚ;k vFkkZus izkekf.kdi.ks fu;a=.k Bsok;ps vlsy rj laiw.kZ jkT;krhy
“kkGkarhy b;Rrk ifgyhps izos”k “kS{kf.kd o’kZ lq# gks.;kvk/kh dsanzh; i/nrhus
fdaok ykWVjh i/nrhus djkosr-
3
“kkGsps loZ O;ogkj psd] dimand draft, blh,l Onkjs
dj.ks loZ “kkGkauk ca/kudkjd vlkos-
4
“kkGsyk ekU;rk@,uvkslh
nsrkuk laLFkkpkydkauk “kkGk ;k /kekZnk; laLFkk vlwu rs ,d jk’Vªh; drZO; vkgs- “kkGk
pkyo.ks gk mnîksx/kank ok O;olk; ukgh gs fu{kqu lkax.;kph osG vkyh vkgs-
5
^loZp “kkGk ;k
xq.koRrkiw.kZ&ntZsnkj vkgsr* ;k lkoZf=d [kktxh xSjletkoj folacqu u jkgrk
“kqYd Bjo.;kcjkscjp R;k “kkGkaP;k nT;kZph eqY;ekiu dj.kkjh ;a=.kk fuekZ.k
djkoh- ^tkxks xzkgd tkxks* P;k tkfgjkrh dj.;kis{kk vkdkjys tk.kkjs “kqYd o fnys
tk.kkjs f”k{k.k o R;kpk ntkZ ;kr folaxrh ulsy ;kph dkGth ?;koh-
6
[kktxh “kkGkais{kk izfr
fonîkFkhZ [kpZ dj.kkÚ;k “kkGkauh vkiY;k varxZr vl.kkÚ;k loZ ljdkjh o [kktxh
vuqnkfur “kkGkapk ntkZ mapo.;lkBh o rks jks[k.;klkBh dBksj ikoys mpykfor-
VsfydkWe {ks=kr T;k izek.ks Li/kZseqGs nj tfeuhoj vkys R;kizek.ks ljdkjh “kkGk
o [kktxh “kkGk ;kae/;s ;ksX; Li/kkZ fuekZ.k >kY;kl uQs[kksjhoj vilwdp
fu;a=.k ;sbZy- vFkkZr ;k djhrk [kqi ^gkseodZ* dj.;kph ekufld r;kjh “kklukdMqu
vfHkizsr vkgs-
7
vko';d Ikk;kHkwr
lqfo/kkph O;k[;k Li’V vlkoh- KkuktZukps dke dj.;kdfjrk vko”;d ik;kHkwr lqfo/kk
“kklukus Li’V djkO;kr o R;koj vk/kkjhr “kqYd fu/kkZj.k vlkos- cgqrka”k “kkGk ;k
miyC/k ik;kHkwr lqfo/kk ¼mnk- fLoehax iwy] the--½ ek.kqu “kqYd vkdkjrkr-
vfrjhDr lqfo/kk ^oSdYihd* vlkO;kr- ljldV miyC/k lqfo/kk ikydkaoj ykn.ks
vU;k;dkjd Bjsy-
8
'kkGspk ,dq.k [kpZ
Hkkfxys ,dq.k fo|kFkhZ $ Bjkfod VDds] fodkl 'kqYd fu/kkZfjr dj.;kps ca/ku
'kkGkauk ^,uvkslh* nsrkukp ?kkykos-
· jktdh;
i{kkaph rVLFkrk vukdyuh; %&
oLrqr%
jk’Vªkyk tls “kS{kf.kd /kksj.k vlrs rlsp izR;sd jktdh; i{kkps f”k{k.k /kksj.k
vlk;yk gos- eqGkrp f”k{k.k gk jktdh; n`’Vîk nqyZf{kr fo’k;] dqBykgh tkghjukek
ikfgyk dh gh xks’V lgt y{kkr ;srs- elqnk izfl/n >kY;kuarj ldkjkRed ok
udkjkRed izfrfdz;k jktdh; i{kkps fnY;kps okp.;k&,sd.;kr ukgh- T;k xkoyk
tk;psp ukgh] R;k xkopk jLRkk d”kkyk fopkjk;pk\ v”khgh ;kekxph
Hkkouk vlw “kdrs- f”k{k.klaLFkk dk<.;klkBh f”k{k.k vl.;kps ca/ku ukgh rj
fgrlaca/kkrhy ik;koj /kksaMk d”kkyk ikMko;kpk gk] gh nqjn`’Vhdksu vlw “kdrks-
T;kizek.ks vfu;ehr&vukf/kd`r d`R;s fu;ekr clowu vf/kd`r
dj.;kpk ik;aMk egkjk’Vªkr vkgs- rn~orp ;k dk;nîkUo;s “kS{kf.kd laLFkkdMqu
voktoh olwy dsys tk.kkjs fu;ehr dj.;kpk gk rj dqVhy Mko rj ukgh uk] gh
loZlkekU; ikydkaph “kadk fuf”prp xSj ukgh-
lkjka”k]
“kkys; “kqYdkrhy uQs[kksjhyk vkGk ?kkyko;kpk vlY;kl loZ izFke uQs[kksjhph
O;k[;k] dj.ks o uQs[kksjhl iwjd dkj.kkapk lkdY;kus fopkj Ogk;yk gok- ^deky
“kqYdkps ca/ku* gk “kqYd fu;a=.kk ojhy tkyhe rksMxk n`’Vh{ksikr vlrkuk R;kdMs
tk.khoiwoZd nqyZ{k dj.ks Eg.kts dkxnh ?kksMs ukpor dk;nîkP;k vk/kkjs ikydkauk
ukxo.;kps dksyhr laLFkkpkydkP;k gkrkr ns.ks gks;-
[kjs ikgrk “kklukph “kqYd
leL;k fuokj.k djrkuk ^vtZquk* lkj[kh voLFkk >kyh vkgs] rj ikydkapk
^vfHkeU;w* >kyk vkgs- ekxP;k fo”op’kdkr ckn Qsjhrp ckgsj iMwugh djksMks
pkgR;kapk vktgh gk fo”okl dk;e vkgs dh] Hkkjrh; la?k fo”op’kd ftadsyp rn~orp
vkt Ik;Zarps thvkjP;k ek/;ekrwu “kklukyk vkysys vi;”k Kkr vlwu ns[khy reke
ikydkauk ^”kklu “kqYd fu;a=.k* d# “kdsy gk n`<fo”okl dk;ep vkgs- ikgq;k
?kksMk&eSnku toGp vkgs
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)